Mahalle Patil Sanstha- Pinga Lakshidevi College
Pinga Lakshidevi College, a college that is committed to providing quality education and promoting social development in rural areas. Our mission is to empower students with modern technology, knowledge, and skills, and nurture individuals who can contribute towards nation-building.
Mission
To Educate rural area students qualitatively and equip them with modern technology to face the competitive world with Vigor and Confidence.
Vision
Empowerment by the application of knowledge, technology, and skill amongst students, teachers, and every human by spreading value-based education blended with tradition.
Goals & Objective
- To provide quality education
- To create employment potential

Teaching & Non-teaching Staff

सौ. पुनम नरेंद्र महल्ले
प्रभारी प्राचार्य

श्री. सुरज दिवाकर कुकडे
प्राध्यापक

कु. रिना धनराज राऊत
प्राध्यापीका

कु. रुचिका कैलास जोशी
प्राध्यापीका
President Message
अमरावती जिल्ह्यातीतील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई तसे समृद्धच संतांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन
झालेल्या संत गुलाबपुरी महाराज, पिंगळादेवी च्या पायथ्याशी वसलेले या गावात गुरु गंगाधर स्वामी, ज्वालागिर
महाराज, सदाशिवनाथ महाराज, भोन्दुजी महाराज, उदाशी महाराज, शेख पिरबाबा, अश्या या पावन परिसरात उच्च
शिक्षणाच्या क्षेत्रात एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा योग आला आहे.
त्या अनुभवातूनच ग्रामीण भागातील विद्यर्थ्यांना रोजगाराभिमुख व दर्जेदार शिक्षण देता यावे या हेतूने नेरपिंगळाई
येथे सन २०१६ साली पिंगळाक्षीदेवी महाविद्यालायाची स्थापना करण्यात आली. ६ वर्षाच्या अल्पावधीतच या
परिसरातील सुज्ञ पालक व विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय करण्यात आली
शिवाय इतर रोजगाराभिमुख उपक्रम महाविद्यालयात सातत्याने राबविण्यात येतात व त्याकरिता सतत मार्गदर्शन
करण्यात येते.