Commitees

Mahalle Patil Sanstha- Pinga Lakshidevi College

शैक्षणिक व प्रशासकीय समित्या

महाविद्यालयाचे कामकाज सुचारू पद्धतीने चालण्यासाठी सत्र २०२२-२३ करिता खालील विविध समित्या गठीत कार्यरत राहतील

  1. स्टाफ कोंसील
  2. अँकँडमिक कमिटी
  3. नँक कमिटी
  4. वर्ग शिक्षण नियुक्ती
  5. विद्यार्थी व विद्यार्थीनी तक्रार निवारण समिती
  6. शिस्त पालन समिती
  7. महिला प्राध्यापक तक्रार निवारण समिती
  8. ग्रंथालय समिती
  9. महाविद्यालय परिसर सुशोभीकरण समिती
  10. स्वच्छता समिती
  1. वार्षिकोत्सव समिती
  2. दशकपूर्ती समिती
  3. एन. एस. एस. समिती
  4. समुपदेशन समिती
  5. अँटी रँनीन समिती
  6. समन्वय समिती
  7. शहीद स्मारक समिती
  8. शैक्षणिक सहल समिती
  9. व्याख्यान समिती
  10. समाजभिमुख उपक्रम समिती

महाविद्यालयात सत्र २०२२-२३ मध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रम

  1. एड्स जनजागृती कार्यक्रम पथनाट्य सादर करणे.
  2. स्त्री भृणहत्या विरुद्ध जनजागरण पथनाट्य सादर करणे.
  3. शहीद पांडुरंग दिन्डेकर स्मृती शहीद भवन नानोरी देखभाल व शहीद व्याख्यान मालेचे आयोजन.
  4. शासकीय योजना लाभर्थ्यासाठी लोकप्रतिनिची, शासन, जनता यामध्ये संवाद साधून देण्यासाठी महाविद्यालयामध्ये समाजकार्य विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग साधणे.
  5. पोषण आहार सप्ताह
  6. व्यवस्थापन सप्ताह
  7. अभ्यासक्रमाशी संबंधीत ठिकाणाला भेटी देणे.
  8. वार्षिकोत्सव २०२२ – २०२३  इत्यादि उपक्रम